
पत्रकार रामचंदर छत्रपती हत्येप्रकरणी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने डेरा प्रमुख राम रहीमची निर्दोष मुक्तता केली
चंदीगड: सीबीआयला मोठा झटका देत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने शनिवारी पत्रकार राम चंदर छत्रपती हत्येप्रकरणी सिरसास्थित डेरा सच्चा सौदाचा वादग्रस्त प्रमुख गुरमीत राम रहीमची








