आनंदी पार्क सोसायटीत गुढीपाडव्याचा उत्साह; पारंपरिक वेशभूषेत रंगला नववर्ष सोहळा
कल्याण: सहसंपादक सहीदा सिद्दीकी भारतीय नववर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असताना, कल्याणमधील *’आनंदी पार्क सोसायटी’*मध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा

