
सर्वसमावेशक भटक्या कुत्र्यांच्या धोरणासाठी महापालिका महापौर घेणार प्राणीप्रेमींची बैठक
पुणे : शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी सर्वसमावेशक धोरण आखण्यासाठी महापालिका लवकरच प्राणीप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक घेणार असल्याचे पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी




